शिरोळ येथे युवासेना युवासंवाद दौरा संपन्न - Pantnagari Times

Breaking News

Thursday, December 9, 2021

शिरोळ येथे युवासेना युवासंवाद दौरा संपन्न


कोल्हापुर जिल्हा/ प्रतिनिधी:- इजाजअहमद सय्यद

   युवासेना प्रमुख नामदार आदित्य ठाकरे,युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवासेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉ.सतिश नरसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ येथे खासदार धैर्यशीलदादा माने यांच्या संपर्क कार्यालय मध्ये बैठक पार पडली.यामध्ये युवासेना पदाधिकारी यांच्या सोबत शिरोळ तालुक्यातील आगामी निवडणूक,रिक्त पदा संबधी पदाधिकारी नियुक्ती,शाळा-महाविद्यालयील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे,शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहचवणे,युवासेना गावागावात पोहचवून तेथील युवकांना सामावून घेवून नागरिकांचे प्रश्न सोडवणे यासबंधी संवाद साधण्यात आला.
    यावेळी तालुका युवा अधिकारी प्रतिक धनवडे,तालुका समन्वयक निलेश तवंदकर ,उप तालुका अधिकारी श्रेणिक माने,वैभव गुजरे,आकाश थरपट्टी,पिंटू पाटील,शहर युवा अधिकारी प्रविण खाडे,दिग्वीजय चव्हाण,आकाश शिंगाडे,प्रतिक पाटील,रणजित निंबाळकर,आदित्य पाटील,संकेत खराडे,आदित्य पाटील,ऋषी पाटील,आनंद कोष्टी,रणजित पाटील,दिग्वीजय नलवडे व इतर युवासैनिक उपस्थितीत होते.

Pages