आफ्रीन आमिर दरवाजकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, December 7, 2021

आफ्रीन आमिर दरवाजकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

आफ्रीन आमिर दरवाजकर यांचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्ज दाखल
नव्याने अस्तित्वात आलेल्या वैराग नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक होत आहे. वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने वार्ड क्रमांक दहामधून आफ्रीन आमिर दरवाजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी विना पवार, नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्त करण्यात आला. यावेळी आफ्रीन आमिर दरवाजकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना अमीर जलाल दरवाजकर, समीर कौठाळकर, किरण पवार ,ताजुद्दीन बागवान, समीर झारेकरी, अमिर झारेकरी ,स्वप्निल पवार ,सुरज पवार ,साकिब बागवान ,अविनाश खेंदाड, गणेश पवार ,सोहेल बागवान, इस्माईल बागवान, इम्तियाज बागवान ,समीर दरवाजकर,शफिक शेख
 आदी मान्यवर उपस्थित होते.

Pages