वैराग/ मुजम्मिल कौठाळकर
वैराग येथील नगरपंचायतच्या एकूण 17 प्रभागासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना ,भाजप व अपक्ष यांच्या वतीने तब्बल 63 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले .यापूर्वी एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाल्याने आत्तापर्यंत दाखल अर्जाची संख्या 64 झाली आहे .उद्या मंगळवारी दुपारी तीनपर्यंत अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे .सोमवारी दाखल झालेल्या अर्जामध्ये प्रभाग क्रमांक एकसाठी मधुकर कापसे ,अतुल मलमे ,अजित मोहिते ,,अतुल मोहिते राजेंद्र निंबाळकर. प्रभाग क्रमांक दोनमधून निरंजनभुमकर ,संजय भूमकर ,प्रभाग क्रमांक तीनमधून एकमेव निरंजन भूमकर. प्रभाग क्रमांक चार मधून कविता सोपल ,अनुप्रिया घोटकर ,प्रभाग क्रमांक पाचमधून रेश्मा शिंदे ,गुरुबाई झाडबुके प्रभाग क्रमांक सहामधून आसमान मिर्झा. प्रभाग क्रमांक सातमधून प्राची गांधी, पद्मिनी सुरवसे, साधना गांधी. प्रभाग क्रमांक आठमधून राणी आदमाने, कविता खेंदाड, शितल निंबाळकर ,प्रभाग क्रमांक नऊमधून जैतुनबी बागवान प्रभाग ,क्रमांक दहामधून जयश्री ढेकळे , रेश्मा ढेकळे. प्रभाग क्रमांक अकरामधून नागनाथ वाघमारे, श्रीशैल भालशंकर, रंजना भालशंकर प्रभाग क्रमांक बारामधुन दिलीप गांधी, अक्षय ताटे ,लक्ष्मण थोरात, नागनाथ जिरंगे ,प्रभाग क्रमांक तेरा रसिका लोंढे, आम्रपाली भालशंकर,कल्पना बडेकर ,सुजाता डोळसे .प्रभाग क्रमांक चौदा- किशोर देशमुख ,अजयकुमार काळुंखे ,विनोद चव्हाण ,प्रभाग क्रमांक पंधरा आबासाहेब देवकर ,सिद्धेश्वर सातपुते, अहमद शेख ,खंडेराया घोडके जयश्री घोडके. प्रभाग क्रमांक सोळा-सुनील बर्डे ,सुनिता रेड्डी अर्चना रेड्डी-माने सुलभा मगर, उषा डुरे प्रभाग क्रमांक सतरा -विनायक खेंदाळ शाहू राजे निंबाळकर आदींनी अर्ज दाखल केला आहेत.