वैराग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 13 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात - Pantnagari Times

Breaking News

Monday, December 13, 2021

वैराग नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 13 जागेसाठी 48 उमेदवार रिंगणात


वैराग / मुजम्मिल कौठाळकर

  स्थापनेनंतर प्रथमच होत असलेल्या वैराग नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 13 प्रभागातून 13 जागेसाठी 48 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.सोमवार अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवशी 21 उमेदवारी माघार घेतली असुन 48 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 
ओबीसी प्रवर्गातील 36 उमेदवारांची अर्ज स्थगित ठेवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी असलेल्या राजकीय आरक्षण स्थगिती झाल्यामुळे 4 प्रभाग वगळून 13 प्रभागातून निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. वैराग नगरपंचायत निवडणुकीत तिरंगी सामना रंगणार आहे.


 प्रभाग क्रमांक 1 : 
अतुल मोहिते,(राष्ट्रवादी)
अतुल मलमे, (अपक्ष)
मधुकर कापसे (भाजप)
अरुण सावंत,(शिवसेना)

 प्रभाग क्रमांक 2:
निरंजन भूमकर (राष्ट्रवादी)
 दत्तात्रेय क्षीरसागर (भाजप)
विकास मगर (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 4 : 
उज्ज्वला गाढवे (अपक्ष)
अनुप्रिया घोटकर (राष्ट्रवादी)
कविता सोपल (शिवसेना)
शोभा पाचभाई (भाजप)

प्रभाग क्रमांक 5 :
गुरुबाई झाडबुके (राष्ट्रवादी)
रेश्मा शिंदे (भाजप)
तेजस्विनी मुरुड (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 6 :
आसमा मिर्झा (राष्ट्रवादी)
मुमताज पठाण (शिवसेना)
मनीषा तावसकर (भाजप)

प्रभाग क्रमांक 7: 
साधना गांधी (भाजप)
पद्मिनी सुरवसे (राष्ट्रवादी)
 सुकूम वरदाने (शिवसेना)
भाग्यश्री क्षीरसागर (अपक्ष)

प्रभाग क्रमांक 8 :
राणी आदमाने (भाजप)
कविता खेंदाड (राष्ट्रवादी)
 सुप्रिया निंबाळकर (अपक्ष)

क्रमांक 11:  
शैलेश भालशंकर (भाजप)
विजयकुमार वाघमारे (वंचित)
रेश्मा ठोंबरे (राष्ट्रवादी)
आतिश कांबळे (अपक्ष)
आकाश काळे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 12:
अक्षय ताटे (राष्ट्रवादी)
दिलीप गांधी (भाजप)
दादासाहेब मोरे (शिवसेना)
कुलदीपसिंह बायस (अपक्ष)
चेतन लोकरे (रासप)

प्रभाग क्रमांक 13: 
सुजाता डोळसे (राष्ट्रवादी)
रसिका लोंढे (भाजप)
सध्याराणी अहिरे (शिवसेना)


प्रभाग क्रमांक 14: 
विनोद चव्हाण (भाजप)
अजय काळोखे (राष्ट्रवादी)
किशोर देशमुख (शिवसेना)
प्रभाकर क्षीरसागर (वंचित)
ताजुद्दीन शेख (बसपा)

 प्रभाग क्रमांक 16 :
सुलभा मगर (राष्ट्रवादी)
अर्चना माने-रेड्डी (भाजप)
शुभांगी पांढरमिसे (शिवसेना)

प्रभाग क्रमांक 17 :
शाहू राजे निंबाळकर (भाजप)
विनायक खेंदाड (राष्ट्रवादी)
रवींद्र पवार (शिवसेना)

Pages