कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची शासकीय विश्रामगृह हातकणंगले येथे बैठक संपन्न झाली - Pantnagari Times

Breaking News

Friday, November 5, 2021

कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची शासकीय विश्रामगृह हातकणंगले येथे बैठक संपन्न झाली

कोल्हापुर जिल्हा /प्रतिनिधी 

 कलाकार महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची शासकीय विश्रामगृह हातकणंगले येथे बैठक संपन्न झाली
या बैठकीत हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी यांच्या संस्थापक अध्यक्ष मा अनिल मोरे व कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा जयवंतराव वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख मा विकास साठे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उमेशजी अवघडे तसेच हातकणंगले तालुका उपाध्यक्ष बजरंग अवघडे यांच्या  प्रमुख उपस्थितीत निवडी करण्यात आल्या.

निवडी  पुढील प्रमाणे....
 हातकणंगले तालुका अध्यक्ष मा दिनकर दत्तात्रय भोसले, इचलकरंजी, हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष मा सचिन ज्ञानदेव कांबळे कोरोची,  हातकणंगले तालुका संघटक मा शिवाजी महादेव चव्हाण अंबपवाडी,  हातकणंगले तालुका उपाध्यक्ष मा अब्दूल बादशहा गवंडी इचलकरंजी,  हातकणंगले तालुका संपर्क प्रमुख कॄष्णात जयसिंग देसाई सावर्डे, हातकणंगले तालुका सरचिटणीस रामचंद्र आत्माराम वाजंत्री मिणचे, हातकणंगले तालुका सदस्य मा युवराज दत्तू जाधव शिरोली, हातकणंगले तालुका सदस्य मा विजय नाना चव्हाण  पेठ वडगांव, इचलकरंजी शहर संघटक मा भगवान लहू कदम इचलकरंजी, आनंदा ज्ञानू सावंत  इचलकरंजी शहर उपाध्यक्ष, अरुणा सुर्यकांत जाधव हातकणंगले तालुका महिला आघाडी अध्यक्षा इचलकरंजी, वंदना माणिक शिंदे हातकणंगले तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा, अंजना दिपक गागडे इचलकरंजी शहर महीला आघाडी अध्यक्षा  इचलकरंजी,  सुलोचना संजय सिंहासने  इचलकरंजी शहर महीला आघाडी उपाध्यक्षा, शिरोळ तालुका अध्यक्ष मा देवगोंडा धुळगोंडा पाटील  टाकवडे, शिरोळ तालुका कार्याध्यक्ष मा लक्ष्मण तातोबा कांबळे टाकवडे,  शिरोळ तालुका सरचिटणीस लक्ष्मण आनंदा जगताप औरवाड, शिरोळ तालुका चिटणीस गुंडाप्पा कल्लाप्पा परिट शिरढोण, शिरोळ तालुका कोषाध्यक्ष मारुती बाळू शिंदे घोसरवाड, शिरोळ तालुका उपाध्यक्ष मा संजय नरसगोंडा पाटील कवठे गुलंद,  शिरोळ तालुका उपाध्यक्ष मा रझाक आप्पासो नदाफ  उदगांव, शिरोळ तालुका संघटक मा राजगोंडा शिवगोंडा पाटील कवठे गुलंद, शिरोळ तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ उमाताई रामदास गावडे औरवाड, शिरोळ तालुका महिला आघाडी उपाध्यक्षा सौ प्रभावती मलगोंडा पाटील शिरोळ,  सौ संजिवनी नारायण गावडे शिरोळ तालुका महिला आघाडी सदस्य या कलाकारांना संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे व जिल्हा अध्यक्ष जयवंतराव वायदंडे यांच्या हस्ते निवड पत्र देऊन त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या .

या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अध्यक्ष जयवंतराव वायदंडे साहेब यांनी पदाधिकारी यांना संघटनेच्या कामाची जबाबदारी कशी असते आपण काम कशा पद्धतीने करायला पाहिजे हे अगदी रांगड्या भाषेत समजावून सांगितले  तसेच संघटनेचे ध्येय आणि उद्दीष्ट काय आहे ते सांगितले.अध्यक्षीय भाषणातून अनिल मोरे साहेबांनी कलाकार व पदाधिकारी यांना संघटनेच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत संघटना बांधत असताना काय त्रास झाला पंधरा वर्षे खडतर प्रवास करीत कसं काम केलं आणि आता संघटना तुमच्या  आशिर्वादाने महाराष्ट्रात 21जिल्हयात काम करत आहे यावेळी सर्वच पदाधिकार्यानी आपले मनोगत व्यक्त केले व संघटनेच काम करीत असताना संघटनेला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेवून काम करेन याची ग्वाही दिली शेवटी आभार शिरोळ तालुका अध्यक्ष मा देवगोंडा पाटील यांनी मानले.

Pages