महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना उस्मानाबाद जिल्हा सल्लागार पदी खदीर जिलानी शेख यांची निवड. - Pantnagari Times

Breaking News

Saturday, October 9, 2021

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना उस्मानाबाद जिल्हा सल्लागार पदी खदीर जिलानी शेख यांची निवड.


 वैराग / मुजम्मिल कौठाळकर


      सविस्तर वृत असे कि,आज रोजी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या उस्मानाबाद जिल्हा सल्लागार पदी खदीर जिलानी शेख यांची निवड मा. आसिफ जमादार मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांच्या हस्ते करण्यात आली. 

     भुम येथिल समाजसेवक खदीर जिलानी शेख नेहमी सामाजिक कार्यामध्ये  अग्रेसर असल्याने त्यांच्या सामाजिक कार्याची व सामाजिक जन जागृतीची  संघटनेच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ति करण्यात आली. 

    तसेच भविष्यात संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी व तसेच संघटनेच्या माध्यमातून गोरगरीबांना सहकार्य करुन समाजाचे विविध समस्याचे निवारण करावे व संघटन बळकट करावे असे संघटनेच्या वतीने त्याना सांगण्यात आले. व तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. 

      यावेळी आज्जु भाई जमादार युवक तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, आलीम शेख शहर अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट ,  अन्ना अलगट, आकलेस जमादार आदी उपस्थित होते.

Pages