मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार - बाळासाहेब लवटे - Pantnagari Times

Breaking News

Monday, October 4, 2021

मंगळवेढा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार - बाळासाहेब लवटे


 

मंगळवेढा / प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सर्व निवडणुका  राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे मत तालुकाध्यक्ष बाळासाहेब लवटे यांनी मानेवाडी येथे सांगितले मानेवाडी येथे राष्ट्रीय समाज पक्ष्याची संघटन बांधणी बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी सांगितले हुन्नूर, महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, आधी गावामध्ये जाऊन राष्ट्रीय समाज पक्षाची शाखेचे उद्घाटन सक्रिय सभासद नोंदणी परिसरातील ग्रामस्थांच्या अडी अडचणी जाणून जाणून घेतल्या

यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब लवटे, 

दत्ता मळगे सरपंच, दत्ता काळे तालुका संघटक, संतोष रेवे, संतोष चौगुले, बाळु माने, राहुल घुटूकडे,सुरेश वाघमोडे, बायाजी खरात, नारायण टकले, सुभाष पुजारी, तानाजी लेगरे, सचिन पुजारी, दामुसाहेब लेगरे, विकास लेगरे, लक्ष्मण खोत, दादा गावडे, धोंडीराम गावडे, बाळु गावडे, विकी जगताप,काशिलिंग वाघमोडे, शंकर पुजारी लखन साळुंके, संतोष सरगर ,बिरा गावडे आदी उपस्थित होते.

Pages