हुन्नूरचे आयुर्वेदिक वैद्य डॉ.तुळशीराम संभा माने 107 व्या वर्षी वृद्धप काळाने दुःखद निधन - Pantnagari Times

Breaking News

Friday, October 22, 2021

हुन्नूरचे आयुर्वेदिक वैद्य डॉ.तुळशीराम संभा माने 107 व्या वर्षी वृद्धप काळाने दुःखद निधन


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमधील नागरिकांनाचे अचूक निदान ओळखून आयुर्वेद मधील वनस्पती वापरून रुग्णाचा इलाज करणारे वैद्य डॉ.तुळशीराम सभा माने यांची आज सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी वयाच्या 107 व्या वर्षी प्राणज्योत मावळल्याने संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला

आहे. आपले संपूर्ण आयुष्य आयुर्वेद मध्ये घालवले कसलाही रुग्ण असला तरी त्याची नाडी तपासून आचूक निधान केले जायचे व रुग्ण बरा होत असे त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे

त्यांच्या पश्चात दोन मुली,अकरा नातवंडे असा मोठा परिवार आहे सामाजिक कार्यकर्ते तुशांत माने यांचे ते चुलते, व डॉ.जितेंद्र ठोकळे यांचे ते आजोबा होत.

Pages