मंगळवेढा / प्रतिनिधी
हुन्नूर ता.मंगळवेढा येथे जयंत तानाजी साळे यांची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सिद्धनाथ दूध संस्थेचे चेअरमन दत्तात्रय साळुंखे, यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुरेश चव्हाण, देवराज पुजारी,बंडू खडतरे, पत्रकार मदार सय्यद, अदी उपस्थित होते