वैरागचे जावई ओमप्रकाश शेटे यांचा उद्या शुक्रवारी भव्य नागरी सत्कार - Pantnagari Times

Breaking News

Thursday, September 23, 2021

वैरागचे जावई ओमप्रकाश शेटे यांचा उद्या शुक्रवारी भव्य नागरी सत्कार


 

वैराग / मुजम्मिल कौठाळकर


24 /9 /2021 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता वैराग ची जावई व डॉ. सौ. भारतीताई पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचे सहसचिव  श्री ओम प्रकाश शेटे साहेब यांचा  सोपंल मंगल कार्यालय जंगले गल्ली येथे भव्य नागरी सत्कार व आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळात ज्यानी काम केले अशा कोरोना योद्धाचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.डॉ. श्री शिवरत्न शेटे साहेब शिवचरित्रकार संचालक आयुष मंत्रालय भारत सरकार व प्रमुख उपस्थिती वीणा पवार मुख्याधिकारी नगरपंचायत वैराग, संतोष निंबाळकर माजी सरपंच वैराग, मकरंद निंबाळकर माजी सभापती. जि. प. सोलापूर ,अरुण भाऊ सावंत व इतर मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे . संयोजक जय महाराष्ट्र तरुण मंडळ व नवजीवन पावन गणेश मंडळ वैराग. 
Pages