हळदुगे ता.बार्शी.येथील कृषिकन्या करतेय शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Pantnagari Times

Breaking News

Saturday, August 7, 2021

हळदुगे ता.बार्शी.येथील कृषिकन्या करतेय शेतकऱ्यांना मार्गदर्शन


 वैराग -मुजम्मिल कौठाळकर


हळदुगे ता.बार्शी येथील कृषिकन्या करतेय शेतकऱ्यांना मार्गदर्शन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण कृषी उद्योजकता जागृती विकास योजना आणि कृषी-औद्योगिक जोड कार्यक्रम 2021- 22 कार्यक्रमांतर्गत ऋषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या त्यांच्या मूळ गावी असल्याने तसेच त्यांनी प्रत्याशिक करण्याची परवानगी देण्यात आली आहे .

त्या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राष्ट्रीय अंतर्गत एच. एच .एस .एस मुरलीधर स्वामिनी कृषी महाविद्यालय मालेगाव कॅम्प जिल्हा नाशिक या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आस्मा राजुउद्दीन मुलाणी हिने हळदुगे येथील शेतकऱ्यांना सामाजिक आणि जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया करून प्रत्याशिक दाखवले बीच प्रक्रिया केल्याने पिकाचे 3=|90|क्षमता वाढते तसेच कोरड्या कचर्‍यावर प्रक्रिया करताना गुळ ,मीठ, युरिया यांचे मिश्रण करून प्रक्रिया केल्यास दूध वाढीस फायदा होते हे शेतकऱ्यांना सांगितले वृक्ष रोपणासाठी योग्य पद्धतीने खड्डा घेऊन वृक्षारोपण केले यावेळी राजूद्दीन मुलांनी,छनम  मुलांनी चतुर्भुज झोबाडे अमीर मुलांनी आदी उपस्थित होते

 प्राचार्य डॉ. एसी. ए राऊत उपप्राचार्य डॉ. पि.के सूर्यवंशी प्राचार्य शैलेश अहिरे ,डॉ जी.एस बनसोडे प्राध्यापक एस. व्ही बागल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी  वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत

Pages