सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील सरपंच निवडीला प्रशासनाकडून स्थगिती - Pantnagari Times

Breaking News

Friday, July 16, 2021

सोलापूर जिल्ह्यातील 'या' तालुक्यातील सरपंच निवडीला प्रशासनाकडून स्थगिती


 वैराग /  मुजम्मिल कौठाळकर

20 वर्षानंतर सत्तांतर झालेल्या शेळगावआर ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकी मध्ये सुरेश अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्यानल उभा करून 11पैकी 6 उमेदवार  निवडून आणून सत्तापरिवर्तन करून सत्तास्थापन केले होते 

 परंतु कोरोनामुळे तत्कालीन सरपंच प्रभावती बादगुडे यांचे निधनामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवड दिनांक १६ रोजी आयोजित करण्यात आले होते आचानक काही कारणाने ही निवड पुढील आदेशा पर्यंत सथगित करण्यात आले आहे असे निवडणुक निर्णय आधिकारी तथा मंडळ आधिकारी यांनी सांगितले 

यावेळी  

   निवडणुक निर्णय अधिकारी, धनवडे व गोपाल सुरवसे ग्रामसेवक माधवी गुरव तलाठी  नागणे पोलीस पाटील  श्रीकांत बादगुडे  सुहास गायकवाड  आण्णा गिलबिले तात्या सिरसट कादर तांबोळी कोतवाल  प्रशासकीय कर्मचारी यांनी काम पाहीले

   यावेळेस तिन्ही गटातील सदस्य पदाधिकारी उपस्थित होते

Pages