मुस्लिम बांधवानी ईदची नमाज घरीच अदा करावी- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे - Pantnagari Times

Breaking News

Friday, July 16, 2021

मुस्लिम बांधवानी ईदची नमाज घरीच अदा करावी- पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे


 

मंगळवेढा / प्रतिनिधी


मंगळवेढा शहर व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी शासनाच्या निर्णयानुसार ईद उल अजहा (बकरी ईदची) नमाज इदगाह मैदान ,मस्जिद व सार्वजनिक ठिकणी अदा न करता आपापल्या घरीच ईदची नमाज अदा करावी असे आहवाहन मंगळवेढा पोलिस  स्टेशनचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले आहे.

Pages