बकरी ईदच्या कुर्बानीसाठी चांदकोर असलेले बोकड विकणे आहे
शेगांव ता.जत जि.सांगली येथील रियाज मुजावर यांचे चांद कोर असलेले बोकड विकणे आहे सर्व मुस्लिम बांधवांना कळवण्यात येते की पवित्र बकरी ईद च्या कुर्बानीसाठी चांद कोर असलेले बोकड विकणे आहे ते बोकड दोन वर्षे पाच महिन्याचे आहे योग्य दरात विकणार असल्याचे सांगितले संपर्क करा
रियाज मुजावर
(शेगांव) संपर्क मो. नं
98 23 28 53 16
97 73 28 63 16