भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार -जयंत पाटील.. - Pantnagari Times

Breaking News

Monday, March 29, 2021

भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभेचे उमेदवार -जयंत पाटील..


 

पंढरपूर /  प्रतिनिधी

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची उमेदवारी जाहीर

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावरून माहिती देत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
Pages