हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट - Pantnagari Times

Breaking News

Monday, February 8, 2021

हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान इनामदार यांनी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट


 

मंगळवेढा (प्रतिनिधी)

मंगळवेढा शहरातील ग्रामदैवत व  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या संत हजरत पीर गैब मर्दाने वो गैब यांचे वंशज बेळगावचे हजरत सय्यद जावेद पाशा बाशाबान  इनामदार यांनी सोमवारी गैबीपीर दर्ग्यास सदिच्छा भेट दिली.

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी, आर पी आय मराठा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पोपटराव पडवळे,पत्रकार प्रशांत मोरे, प्रमूख मुजावर बाबूल मुजावर, रजाक मुजावर, सत्तार मुजावर आदी.

Pages