मंगळवेढा / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षपदी आ.प्रणिती शिंदे यांची निवड झाले बद्दल त्यांचा मंगळवेढा येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस फिरोज मुलाणी, मंगळवेढा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार पवार आदी उपस्थित होते.