करमाळा / प्रतिनिधी
🌏🌏 *दैनिक राशीभविष्य* 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- *अग्रहायण ०४ शके १९४२*
दिनांक = *२५/११/२०२०*
वार = *बुधवार*
*मेष*
आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
*वृषभ*
इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल.
*मिथुन*
महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या. आरोग्य नरम-गरम राहील.
*कर्क*
अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक राहील. घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल.
*सिंह*
शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. आपली कामे धाडसाने करा.
*कन्या*
मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल.
*तूळ*
पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त राहातील.
*वृश्चिक*
प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही विघ्न येऊ शकतात. अधिक जोखमीचे कार्ये टाळा. आरोग्य नरम-गरम राहील.
*धनु*
आरोग्याची काळजी घ्या. अत्यंत परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. अधिकार्यांपासून दूर राहा. धार्मिक कार्यांमध्ये खर्च होण्याची शक्यता आहे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील.
*मकर*
आरोग्य उत्तम राहील. मानसन्मानात वाढ होईल. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.
*कुंभ*
महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रू पराजित होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहाणार नाही. विरोधक नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. पैशासंबंधी येणार्या अडचणी दूर होतील. आनंदाची बातमी मिळेल.
*मीन*
अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
*श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर*
*ता. करमाळा जि. सोलापूर*
🙏🙏 *सुप्रभात* 🙏🙏
🍁🍁 *आजचे पंचांग* 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- *अग्रहायण ०४ शके १९४२*
दिनांक :- *२५/११/२०२०,*
वार :- *बुधवार,*
🌞सुर्योदय:- *सकाळी ०६:४३,*
🌞सुर्यास्त:- *सांयकाळी ०५:५०,*
शक :- *१९४२*
संवत्सर :- *शार्वरी*
आयन :- *दक्षिणायन*
ऋतु :- *शरदऋतु*
मास :- *कार्तिक*
पक्ष :- *शुक्लपक्ष*
तिथी :- *दशमी समाप्ति २६:४३,*
नक्षत्र :- *पूर्वाभाद्रपदा समाप्ति १५:३२,*
योग :- *वज्र समाप्ति ३०:४५,*
करण :- *तैतिल समाप्ति १३:३५,*
चंद्र राशि :- *मीन,*
रविराशि - नक्षत्र :- *वृश्चिक - अनुराधा,*
गुरुराशि :- *मकर,*
शुक्रराशि :- *तुला,*
राशिप्रवेश :- *राशिप्रवेश नाहीत,*
शुभाशुभ दिवस:- *चांगला दिवस,*
✿राहूकाळ:- *दुपारी १२:१६ ते ०१:४० पर्यंत,*
♦ *लाभदायक वेळा*
लाभ मुहूर्त -- *सकाळी ०६:४३ ते ०८:०६ पर्यंत,*
अमृत मुहूर्त -- *सकाळी ०८:०६ ते ०९:२९ पर्यंत*
शुभ मुहूर्त -- *सकाळी १०:५३ ते १२:१६ पर्यंत,*
लाभ मुहूर्त -- *संध्या. ०४:२६ ते ०५:५० पर्यंत,*
❀ दिन विशेष:
*प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी, विष्णु प्रबोधोत्सव, घबाड २९:११ नं., भद्रा १५:५५ नं. २९:११ प.,*
*---------------*
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
*श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर*
*ता. करमाळा जि. सोलापूर*
*📞 8411935533*
*9561947533*
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
*📞 8411935533*
*9561947533*