प्रहार चे तालुकाध्यक्ष सचिन गरंडे यांचा वाढदिवस हुन्नूरचे उपसरपंच गणेश बापू साळे यांच्या हस्ते साजरा - Pantnagari Times

Breaking News

Thursday, November 12, 2020

प्रहार चे तालुकाध्यक्ष सचिन गरंडे यांचा वाढदिवस हुन्नूरचे उपसरपंच गणेश बापू साळे यांच्या हस्ते साजरा


 मंगळवेढा / प्रतिनिधी

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन किसन गरंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी हुन्नूरचे उपसरपंच गणेश बापू साळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी रासप नेते बाळराजे लवटे,रा स प युवक संपर्कप्रमुख सचिन कोळेकर,रासप तालुका उपाध्यक्ष देवराज पुजारी,रासप शाखा अध्यक्ष किसन क्षीरसागर, रासप शाखा उपाध्यक्ष शिवाजी पुजारी ,युवक नेते हनुमंत यमगर,रासप युवक नेते लखन साळुंखे,रासप तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष नामदेव काशीद,संतोष  क्षीरसागर,माजी सरपंच शशिकांत काशीद,प्रतीक जगताप,सचिन गावडे,तात्यासाहेब वेदपाठक,आनिल गावडे,बाळासाहेब इमडे पाटील,माऊली कराडे,अशोक रेवे,सिद्धेश्वर लवटे,लक्ष्मण वाघमोडे,वैभव पवाररासप विद्यार्थी आघाडी तालुका संघटक दत्ता काळे आदी उपस्थित होते

Pages