वैराग / प्रतिनिधी
------------------------
वैराग ता.बार्शी येथील अरिफा नसरुद्दीन कौठाळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे राहत्या घरी निधन झाले
मृत्युसमयी त्या पन्नास वर्षाच्या होत्या त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले, नातू नातवंडे, असा मोठा परिवार आहे त्या मुस्लिम ग्रंथातील पवित्र ग्रंथ कुराण च्या त्या गाड्या अभ्यास होत्या, वैराग चे ज्येष्ठ पत्रकार नसरुद्दीन कौठाळकर यांच्या त्या पत्नी व अमन वडापाव सेंटरचे मालक मुजम्मिल कवठाळकर यांच्या आई होत.आरिफा कौठाळकर ह्या मन मायाळू स्वभावाची असल्यामुळे त्यांच्या निधनाने वैराग परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सोशल डिस्टन्स चे पालन करत त्यांना वैराग येथील मुस्लिम कब्रस्तान येथे दफन करण्यात आले.