हुन्नूरचे वरिष्ठ तंत्रज्ञ हरीष एकनाथ निकम यांची उपकेंद्र सहाय्यकपदी निवड - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, July 1, 2020

हुन्नूरचे वरिष्ठ तंत्रज्ञ हरीष एकनाथ निकम यांची उपकेंद्र सहाय्यकपदी निवडमंगळवेढा / मदार सय्यद

---------------------------------

              चिक्कलगी ता.मंगळवेढा येथील हरीष एकनाथ निकम यांची उपकेंद्र सहाय्यकपदी निवड करण्यात आली आहे मंगळवेढा उपविभाग शाखा कार्यालय निंबोणी याअंतर्गत हुन्नूर रेवेवाडी मानेवाडी या गावांमध्ये सन 2010 पासून वरिष्ठ तंत्रज्ञ पदावर कार्यरत होते मागील वर्षी सोलापूर येथे ऑनलाईन परीक्षा देण्यात आली होती.यामध्ये महावितरणाच्या उपकेंद्र सहाय्यक पदाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 हरीष एकनाथ निकम यांची उपकेंद्र सहाय्यकपदी निवडी बद्दल उपकार्यकारी अभियंता मंगळवेढा संजय शिंदे, शाखाधिकारी दत्तात्रय आसबे, महेश पारवे,संदीप माळी,आंबरे, श्याम क्षिरसागर, व मंगळवेढा तालुक्यातील महावितरणचे कर्मचारी,यांनी अभिनंदन केले

Pages