महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेकडून पुणे येथे पुणे वारियर्स चा सन्मान - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, June 10, 2020

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेकडून पुणे येथे पुणे वारियर्स चा सन्मान


पुणे / प्रतिनिधी 

    महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आढावा बैठक आज मध्यवर्ती कार्यालय पुणे येथे संपन्न झाली 

कोरोनाच्या लॉकडॉन मध्ये संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जे समाजामध्ये काम केले आहे त्याचा अनुभव व मनोगत सर्व पदाधिकाऱ्यांनी यांनी व्यक्त केले

    महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट कोर कमिटीचे सदस्य व इतर पदाधिकारी ज्यांनी हे लाॅकडॉन मध्ये सामाजा मध्ये जे महत्वाचे  काम करत आहे नदीम भाई मुजावर यांनी मनापासून आभार मानले व  कोरोना वाॅरिअर यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले         

यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट चे संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर प्रमुख सल्लागार विनोद सोलंकी मुस्तफा कपाडिया   महीला प्रमुख सल्लागार आशा पाटोळे मॅडम यांनी आपले मार्गदर्शन केले सघंटनेचे उपाध्यक्ष हाजी खाजा भाई पठाण हाजी  इकबाल तांबोली अबू भाई इनामदार वसीम शेख सर सरताज खान एजाज सय्यद आयाज खान अब्दुल गफुर मोमिन पुणे जिल्हा अध्यक्ष सुलतान नाझा पुणे जिल्हा महिला अध्यक्षा हाजरा कबीर पुणे शहर अध्यक्षा मिनाज शेख पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष अब्दुल लतिफ सय्यद महिला शहराध्यक्षा रोहिनाझ शेख उपाध्यक्ष कमरूनिस्सा शेख अब्दुल समद शेख शाकिर शेख  इतर पदाधिकारी यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले 

      नदीम भाई मुजावर यांनी सर्व पदाधिकारी यांना आवाहन केले आहे की भविष्यातही  कोरोना सोबत असच लढत राहू व लोकांची मदत या पेक्षा जास्त करून सर्व समाजातील लोकांना मदतीचा हात देऊ 

     तसेच नदीम भाई मुजावर यांनी फोनवरून  आसिफ जमादार  मराठवाडा अध्यक्ष महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांना मराठवाडा मध्ये ज्या लोकांनी समाजात कोरोना विरुद्ध च्या लढाईत   चांगले कार्य केलेले आहे त्यांना भविष्यात सन्मानपत्र देणार असल्याचे सांगितले 

     यावेळी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुलतान नाझा शाहाबुद्दीन एम शेख संपर्क  प्रमुख महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट यांनी आभार व्यक्त केले

Pages