जत / प्रतिनिधी
जत जिल्हा सांगली येथील एम.एस.अँग्रो सर्विसेसचे ओनर मोसिन बाबुमिया शेख जत यांची मुलगी जिया शेख या बालकीने वयाच्या सहव्या वर्षी पवित्र रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा बुधवार 29 एप्रिल रोजी पूर्ण केला
जिया शेख ही बाल विद्यामंदिर जत हायस्कूल मध्ये पहिलीच्या वर्गात शिकत आहे एवढ्या लहान वयात जिया हिने भर उन्हाळ्यात रमजानचा रोजा पूर्ण केल्यामुळे तिचे शाळेचे शिक्षक व नातेवाईका कडून कौतुक केले जात आहे