शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सांगोला शहराध्यक्षपदी विशाल रंगनाथ देशमुख यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Friday, March 6, 2020

शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सांगोला शहराध्यक्षपदी विशाल रंगनाथ देशमुख यांची निवड


पंढरपूर / प्रतिनिधी 

    शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेची आज पंढरपूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये सोलापूर जिल्ह्यातील व सांगोला तालुक्यातील दुष्काळ भागातील अनेक प्रश्न आणि महिला, युवती ,युवक, आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करणात आली.यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संदिपराजे मुटकुळे,पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश वाघमारे,यांच्या अध्यक्षतेखाली आपण जनसामान्यांचे,अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी, शेतमजुर, विद्यार्थी व विद्यार्थीनी,बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल,सर्व प्रश्न सोडवले जातील.असे म्हणाले यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान संघटनेच्या सांगोला शहराध्यक्षपदी विशाल रंगनाथ देशमुख,यांची एकमतानी निवड करण्यात आली.यावेळी निवडचे पत्र देताना मुंबई पोलिस साहेब रोहित ओहोळ,बहुजन बिग्रेडचे जिल्हासंघटक नानासाहेब खंडागळे,

शिवबुध्दचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे,शिवबुध्द युवा संघटनेचे पंढरपूर विभागीय जिल्हाउपाध्यक्ष रविराज मुटकुळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष गणेश वाघमारे  पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार,  युवक शहराध्यक्ष अजय गुंड, यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी शिवबुध्द युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंढरपूर विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहित लिंगे,उपध्यक्ष विष्णू देवमारे, संभाजी बिचुकुले, बालाजी नलवडे, ज्ञानेश्वर सांळुखे, किशोर कदम,अजिंक्य वाघमारे,अमित आडगळे,स्वप्निल वायदंडे, सोमनाथ रणदिवे, ज्ञानेश्वर पाटोळे,किरण शिंदे, भाऊसाहेब धोत्रे,सोहम शिंदे,इत्यादी उपस्थित होते..

Pages