आसिफ जमादार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भूम व भोनगिरी येथे सत्कार - Pantnagari Times

Breaking News

Saturday, March 7, 2020

आसिफ जमादार यांची महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या मराठवाडा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भूम व भोनगिरी येथे सत्कार


परांडा / प्रतिनिधी

----------------------

         भुम येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (सामाजिक संघटना ) मराठवाडा अध्यक्ष पदी आसिफ जमादार यांची  निवड झाल्याबद्दल मर्कज मसजिद,गांधी चौक येथे  टिपु सुलतान सामाजिक युवा मंच च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी   फिरोज(भाई) शेख अध्यक्ष टिपु सुलतान सामाजिक युवा मंच भुम शेख रहीम चाचा सलीम भाई बागवान ईसाक पठाण.आझहर जमादार शहर अध्यक्ष. समीर मोगल.आलम पठाण. नदीम शेख .साद शेख.आरेफ मनियार. आली जमादार .आसलम बागवान, शेरु मुलानी उपस्थित होते. ...

------------------------

भोनगिरी येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट  (सामाजिक संघटना ) मराठवाडा अध्यक्ष पदी आसिफ जमादार यांची  निवड झाल्याबद्दल भोनगिरी येथे  सत्कार करण्यात आला. यावेळी संजय बनसोडे. राजु पठाण. तोफीक पठाण मुस्लिम फृंट तालुका अध्यक्ष. फिरोज शेख टिपु सुलतान अध्यक्ष. आखतर शेख.फेरोज पठाण. उस्मान शेख उपस्थित होते. ...

Pages