महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या मराठवाडा अध्यक्षपदी आसिफ जमादार यांची निवड - Pantnagari Times

Breaking News

Wednesday, March 4, 2020

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटच्या मराठवाडा अध्यक्षपदी आसिफ जमादार यांची निवडपरांडा  / प्रतिनिधी

--------------------------

             महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी रईस मुजावर  व मराठवाडा विभाग अध्यक्षपदी आसिफ जमादार यांची सर्वानुमते निवड करून संघटनेचे संस्थापक नदीम मुजावर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले

परंडा येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट (सामाजिक संघटना) चे संस्थापक आध्यक्ष नदिम भई मुजावर यांच्या निवासस्थानी मराठवाडा पद निवड मुस्लिम फ्रंट ची बैठक घेण्यात आली .बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट च्या मराठवाडा आध्यक्ष पदी आसीफ जमादार यांची निवड करण्यात आली .त्यावेळी संस्थापक आध्यक्ष नदीम भई मुजावर आणि उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आख्तर जमादार यांच्या हास्ते आसीफ जमादार यांना नियुक्ती पञ देण्यात आले .बैठकीत कदिर भई ,सुलतान नाजा ,राजु पठाण .परंडा तालुका आध्यक्ष मुर्तुज सय्यद ,भूम शहराध्यक्ष आजर जमादार ,समिर मोगल ,आरेफ मन्यार ,रूमान शेख ,प्रदीप शेंडगे ,समीर सय्यद ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

Pages