हुन्नूर येथील शिवाजी चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन - Pantnagari Times

Breaking News

Friday, February 28, 2020

हुन्नूर येथील शिवाजी चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधनमंगळवेढा / प्रतिनिधी

        हुन्नूर ता.मंगळवेढा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सेक्रेटरी , शिवाजी अंकुश चव्हाण  यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले. मृत्यूसमयी ते 55 वर्षाचे होते  त्यांच्या पश्यात पत्नी,  दोन मुली, एक मुलगा, आई-वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Pages