मंगळवेढा / प्रतिनिधी
----------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील जेष्ठ नागरिक दत्तात्रय जकाप्पा क्षिरसागर यांचे आज सकाळी 7:30 वाजता ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले, नातू, नातवंडे, असा मोठा परिवार आहे आज रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला दत्तात्रय क्षिरसागर हे मन मयाळू स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब क्षिरसागर, यांचे ते वडील होत