धनगर समाजाचे नेते व मुलुख मैदानी तोफ गोपीचंद पडळकर यांनी हुन्नूर येथील हॉटेल क्षणभर विश्रांती येथे सच्छिदा भेट. - Pantnagari Times

Breaking News

Monday, December 23, 2019

धनगर समाजाचे नेते व मुलुख मैदानी तोफ गोपीचंद पडळकर यांनी हुन्नूर येथील हॉटेल क्षणभर विश्रांती येथे सच्छिदा भेट.मंगळवेढा / प्रतिनिधी

-----------------------------


              धनगर समाजाचे नेते व मुलुख मैदानी तोफ गोपीचंद पडळकर यांनी हुन्नूर येथील हॉटेल क्षणभर विश्रांती येथे सच्छिदा भेट देण्यात आली.

             नेते गोपीचंद पडळकर यांचे स्वागत संतोष मेटकरी, यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच  गणेश (बापू) साळे, विकास पुजारी, रविराज खतरे, विक्रम पुजरी, दत्ता पुजारी, देवाप्पा पुजारी, समाधान मेटकरी, आनंद लवटे, सागर पुजारी, रवी काटे, अण्णा पाटील, आदी उपस्थित होते.

 यावेळी गोपीचंद पडळकर यांनी हुन्नूर परिसरातील धनगर समाज बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या, व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

 यावेळी मंगळवेढा दक्षिण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pages