मंगळवेढा / प्रतिनिधी
मंगळवेढा शहरातील मुलाणी गल्लीतील मुळ रहिवासी चाॅद अब्दुल मुलाणी वय:80 याचे गुरूवारी दि.28 नोव्हेंबर 2019 रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
मुंबई येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांना दफन करण्यात आले.
व्यवसाय निमित्त गेली 50 वर्षापासून मुंबई येथे स्थायिक झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभातील कक्ष अधिकारी ईजूऊर रहेमान मुलाणी यांचे ते वडील होत.