मंगळवेढा / प्रतिनिधी
'वेडा बी.एफ.' या चित्रपटाचा दिग्दर्शक व नंदेश्वरचे सुपुत्र अल्ताफ शेख यांची वर्ल्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. गतवर्षी १९ जानेवारी 2018 अल्ताफ शेख यांचा 'वेडा बी.एफ.' चित्रपट प्रदर्शित झाला होता. सिनेमा चांगली कमाई केली त्यांनी या सिनेमाची कथा पण चांगल
या चित्रपटातील मराठीतील ही पहिली कव्वाली हे माझे दुर्वेश बाबा तुम्ही आहात जगाचे कैवारी लेखक-दिग्दर्शक अल्ताफ शेख यांनीच लिहिली होती.
---- वेडा .बी .एफ ह्या चित्रपटातील हे माझे दुर्वेश बाबा ह्या कव्वाली ची लिंक
https://youtu.be/2RMD_bjjDdQ
अल्ताफ शेख यांनी मराठी चित्रपटात मराठी कव्वालीचा प्रथमच प्रयोग केला होता. तसेच ही कव्वाली अल्ताफ राजा यांनी गायली होती. मराठी चित्रपटात प्रथमच कव्वालीचा प्रयोग केल्यामूळे अल्ताफ शेख यांची वर्ल्ड बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे. नुकतेच त्याचे प्रमाणपत्रही मान्यवरांच्या हस्ते त्यांना देण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्यावर आधारित असणाऱ्या वेडा बी.एफ. या चित्रपटाच्या दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अतिशय गरीब परिस्थितीतून अल्ताफ शेख चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. लवकरच बिग बजेट सिनेमा हिंदी बेतुका या चित्रपटाची सध्या ते लेखक व र्दिग्दर्शक करत आहेत. लवकरच हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अल्ताफ शेख यांनी मिळवलेले यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेला हा सिनेमा 19 जानेवारी 2018 ला रिलीज झालेला सिनेमा चांगली कमाई केली त्यांनी या सिनेमाची कथा पण चांगलं
मराठीतील ही पहिली कव्वाली हे माझे दुर्वेश बाबा तुम्ही आहात जगाचे कैवारी लेखक-दिग्दर्शक अल्ताफ शेख