मंगळवेढा / प्रतिनिधी
-------------------------------
तिसरीच्या वर्गात नापास झाला ,, मुलगा झाला लेखक आणि दिग्दर्शक अल्ताफ शेख जिल्हा परिषद सोलापूर मु पोस्ट नंदेश्वर या गावी इयत्ता तिसरीत शिकत असताना रस या मुलाने मराठीच्या प्रश्नपत्रिकेत माझे स्वप्न निबंध लिहा असा प्रश्न आला होता तर मुलाने मोठा होऊन मी लेखक आणि दिग्दर्शक होणाऱ्या असे उत्तर असे उत्तर लिहिले होते त्या शिक्षकांनी ते मान्य केले नाही आणि त्याच्या वडिलांना बोलवून तुमचा मुलाने उत्तर दिले आहे की लेखक आणि दिग्दर्शक होणार हे शक्य आहे का लेखक आणि दिग्दर्शक होण्यासाठी शहरात रहेव लागतं आणि चित्रपट निर्माते संबंध असावा लागतो

काय तर तुम्ही सायकल रिपेरी करता म्हणून मी त्याला नापास करत आहे त्या मुलाने शिक्षकांना सांगितले की मला नापास करा चालेल पण मी माझं स्वप्न बदलणार नाही पुढे एक वर्षे तिसरीत बसून शाळा शिकला पास झाला नंतर चौथी केला पुढे आणखीन शाळेत शिकत शिकत आज तो वर्षांत २१ वर्षानंतर तो मुलगा लेखक आणि दिग्दर्शक झाला त्याच्या चित्रपटाला नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवल आणि नॅशनल लेवल चे बरेच पुरस्कार त्या सिनेमासाठी मिळालेले आहे चे बरेच पुरस्कार मिळालेले आणि राज्य पुरस्कार मिळालेले पुरस्कार मिळाले आणि आणि त्या सिनेमाने या समाजामध्ये चांगला मॅसेज आणि समाजावर चांगली भावना निर्माण केली आहे आणि सिनेमा हाऊसफुल गल्ला सुद्धा केला आहे त्याचा सिनेमा येऊन चांगला गल्ला केला आलताप शेख , आणि लवकरच लवकरच आलताप शेख यांचा हिंदी सिनेमा , बेतुका आपल्या भेटीला येईल आणि त्या सिनेमाची स्टोरी सुद्धा खूप छान आहे आणि जगाला एक वेगळा मेसेज देणारी आहे, येणाऱ्या सिनेमाला आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा