मंगळवेढा / प्रतिनिधी
---------------------------
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेस हाय पक्षाचे उमेदवार प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सोमवार दिनांक 14 रोजी पुढील प्रचार दौरा करणार आहेत
डोंगरगाव सकाळी 8 वा, हाजापुर सकाळी 9 वा, जालीहाळ सकाळी 10 वा, सिद्धनकेरी 10:30 वा,रड्डे सकाळी 11 वा, नंदेश्वर 12 वा, खडकी 1 वा, पडोळकरवाडी 3 वा, लोणार 4 वा, महमदाबाद 5 वा, मानेवाडी 6 वा, रेवेवाडी 7 वा ,हुन्नूर 8 वा, भोसे रात्री 9 वा ,असा त्यांचा प्रचार दौरा आहे