जत विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आय पक्षाचे नूतन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा सत्कार - Pantnagari Times

Breaking News

Sunday, October 27, 2019

जत विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आय पक्षाचे नूतन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा सत्कार जत / प्रतिनिधी

----------------------


288 जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस आय पक्षाचे विक्रम सिंह दादा सावंत हे सुमारे 34 हजार 610 विक्रमी मतांनी निवडून आले आहे

या निवडीबद्दल नूतन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा सत्कार करताना बाबासाहेब दस्तगीर शेख (आर.एफ.ओ. नागपुर.) 

सोबत जत टिपू सुलतान संघटनेचे अध्यक्ष यासीन भाई मकानदार आशपाक बाबासाहेब शेख 

(क्लार्क पी.डी.व्ही.पी. कॉलेज तासगाव)

आरिफ बाबासाहेब शेख

(ब्रँच मॅनेजर चाटे स्कूल & कॉलेज तासगाव)

आदी उपस्थित होते

जत विधानसभा निवडणुकीमध्ये जतचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना प्रभाग क्र.4 मधून 644 मताधिक्य देण्यामध्ये टिपू सुलतान संघटनेचे अध्यक्ष यासीनभाई मकानदार यांचा सिंहाचा वाटा आहे

Pages