जत / प्रतिनिधी
----------------------
288 जत विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस काय पक्षाचे विक्रम सिंह दादा सावंत हे सुमारे 34 हजार 610 विक्रमी मतांनी निवडून आले आहे
या निवडीबद्दल नूतन आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचा सत्कार करताना भोसे ता. मंगळवेढा येथील ग्रामपंचायत सदस्य व श्रीनाथ इलेक्ट्रॉनिक्स चे मालक बंडू खडतरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सुनील खडतरे उपस्थित होते