मंगळवेढा / प्रतिनीधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर घाडगे यांची निवड करण्यात आली यावेळी माजी उपसरपंच श्री बिरोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजाराम पुजारी, रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे, पत्रकार मदार सय्यद, युवक नेते काशिलिंग खताळ, रफिक नदाफ, चंदू घाडगे, आप्पालाल मुलाणी, सोपान घाडगे, पोपट घाडगे, आरमान मुलाणी, आदी ग्रामस्थ उपस्थित होते