माण नदीला पाणी सोडण्यासाठी तनाळी गावातील उजव्या कालव्याच्या दारावर आंदोलन करण्याचा इशारा - माऊली हळनवर - Pantnagari Times

Breaking News

Thursday, August 29, 2019

माण नदीला पाणी सोडण्यासाठी तनाळी गावातील उजव्या कालव्याच्या दारावर आंदोलन करण्याचा इशारा - माऊली हळनवरमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------

             उजनी धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा असतानासुद्धा समुद्राधुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेली तरीसुद्धा माण नदीवरील गुंजेगाव बंधाऱ्यात पाणी सोडले गेले नाही, हा सरकारचा दुटप्पी धोरण असल्याचा आरोप माऊली हळणवर यांनी केला आहे मंगळवेढा तालुक्यातील या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे पाण्यासाठी लोकी दाहीदिशा भटकत असून जनावरांसाठी पाणी नाही जनावरांसाठी चारा नाही माणसाला पिण्यासाठी पाणी तरीसुद्धा सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असल्याने सरकारचे धोरण लक्षात येत असल्यामुळे या प्रकारा करता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळवणकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे पंढरपूर तालुक्यातील तनाळी महमदाबाद , तपकिरी शेटफळ, मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव, तनाळी, या गावांना तर कसल्याही परिस्थितीत पाणी मिळणार असल्याने या सरकारने त्या गावाला डावलले असल्याचा आरोप माऊली हळवणकर यांनी केला आहे त्यामुळे 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा सर्व कार्यकर्त्यांसमवेत आंदोलनाचा इशारा माऊली हाळवणकर यांनी दिला आहे त्यामुळे भीमा पाटबंधारे विभाग कार्यकरी अभियंत्यांचे धाबे दणाणले असून प्रशासन काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे

यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक माऊली हळणवर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय कोळी, सागर मासाळ, प्राध्यापक मोटे, संतोष बंडगर यांनी निवेदन दिले

गेल्या एक महिन्यापासुन उजनी कालव्यातुन आवर्तन सुरु आहे व गेल्या एक महिन्यापासुन उजनी धरनामध्ये 100 टिएमसीच्या पुढे पानी समुद्रामध्ये गेले असुन पंढरपुर कोल्हापुर सांगली सारख्या ठिकानी पुर येतात तर पंढरपुर मंगळवेढा तालुक्यातील छोटमोठ्या गावांना पिण्याच्या ही पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे.... 

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या प्रमाने उजनीच्या डाव्या उजव्या कालव्यांमधुन अनेक बंधारे ओढे नाले भरुन घ्या असे आदेश आहेत परंतु उजव्या कालव्यांवर तपकिरी शेटफळ, महमदाबाद, तनाळी, गुंजेगाव, तावशी, सिध्देवाडी ही गावे पुरवठ्याच्या योजना गुंजेगाव बंधार्यावर अवलंबुन असुन या गावांमध्ये कसलाही पाउस नाही त्यामुळे तेथील पीक जळीत होत आहेत व जनावरांना चाराही नाही.तरी दि 30/08/2019 रोजी शेतकर्याचा सन आहे बैलपोळा आहे शेतकर्यांना सन सुध्दा साजरा करता येत नाही. 

तरी कालव्यातील पानी मान नदी हद्दीत सोडावे म्हनुन दि 31/08/2019 वार शनिवार रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता उजव्या कालव्याच्या तनाळी हद्दीच्या दरवाज्याजवळ शेतकर्यांना घेउन बेमुदत आमरन उपोषन केले जाईल. होनार्या परिनामास प्रशासन जबाबदार राहील. तरी तपकिरी शेटफळ, तनाळी,महमदाबाद,गुंजेगाव,तावशी,सिद्धेवाडीच्या सर्व शेतकरी व ग्रामस्थांना विनंती आहे आपन सर्वांनी मोठ्या संखेने उपस्थीत रहावे असे आवाहन केले आहे

Pages