मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
सन 2018 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञा शोध परिक्षेत न.पा.कन्या शाळा नं.2 मधील इयत्ता 4 थीचा विदयार्थी विराज दिगंबर भगरे याने 8 वा क्रमांक पटकाविला.
त्यास 300 पैकी 252 गुण मिळाले.या कामी त्याला वर्गशिक्षिका आशा वाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.त्याच्या यशाबदद्दल मुख्याध्यापक रघुनाथ खरात,सर्व शिक्षक,शिक्षिका व शाळा व्यवस्थापन समितीने त्याचे अभिनंदन केले आहे.