हुन्नूर परिसरात बकरी ईद च्या मंगळवेढा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एन.बुरसे यांनी दिल्या शुभेच्छा - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, August 13, 2019

हुन्नूर परिसरात बकरी ईद च्या मंगळवेढा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एन.बुरसे यांनी दिल्या शुभेच्छामंगळवेढा / प्रतिनिधी

-----------------------------

    
        हुन्नूर ता.मंगळवेढा परीसरामध्ये बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी बकरी ईद च्या मंगळवेढा पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक बि.एन.बुरसे यांनी मुस्लीम बांंधवांना शुभेच्छा दिल्या. 
यावेळी साप्ताहिक पंतनगरी टाईम्स चे संस्थापक - संपादक मदार सय्यद -मुलाणी, मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस हावलदार शहानूर फकीर, नंदेश्र्वरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल कसबे,विकासभाऊ पुजारी, हसन नदाफ,नबीलाल शेख,महंमद सुतार,साहील सय्यद, आयानराज सय्यद, आदी बांधव उपस्थित होते

Pages