हुन्नूर चे वायरमन हरीश निकम यांचा धनश्री परिवाराकडून सत्कार - Pantnagari Times

Breaking News

Monday, July 8, 2019

हुन्नूर चे वायरमन हरीश निकम यांचा धनश्री परिवाराकडून सत्कारमंगळवेढा / मदार सय्यद

----------------------------------

      चिक्कलगी चे सुपुत्र व हुन्नूरचे वायरमेन हरीश निकम  यांना एम. एस. सी .बी .वर्क्स फेडरेशन संघटना सोलापुर सर्कल कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल धनश्री परिवाराचे संस्थापक अधक्ष प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांच्या हस्ते हुन्नूर येथील हनुमान मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  मार्केट कमिटीचे माजी सभापती काकासाहेब मिस्कर, सरपंच मच्छिंद्र खताळ, पडोळकरवाडी चे सरपंच मरगु कोळेकर, उपसरपंच राजाराम पुजारी, चेअरमन सिद्धेश्वर मेटकरी,हुन्नूर धनश्री पतसंस्थेचे शाखाधिकारी ब्रह्मदेव कुंभार आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


हुन्नूरचे वायरमेन हरीश निकम  यांना एम. एस. सी .बी .वर्क्स फेडरेशन संघटना सोलापुर सर्कल कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक साळे, सोबत उपसरपंच प्रवीण (बापू) साळे, दत्ता पुजारी, जगन्नाथ गोरड, विकास पुजारी, आदी उपस्थित होते.हुन्नूरचे वायरमेन हरीश निकम  यांना एम. एस. सी .बी .वर्क्स फेडरेशन संघटना सोलापुर सर्कल कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाली असून त्यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करताना  रेवेवाडीचे सरपंच ब्रह्मदेव रेवे, उपसरपंच पोपट शिंदे, केराप्पा रेवे, सिद्धेश्वर वाघमोडे, रामा रेवे, आदी उपस्थित होते

Pages