मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
मंगळवेढा पोलिस स्टेशन येथे नूतन सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एन.बुरसे रूजू झाले असून त्यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
त्याबद्दल त्यांचा सत्कार मानेवाडी चे उद्योजक पोपट गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी हुन्नूरचे ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश साळे, पोलीस हवालदार शहानूर फकिर, पोलीस हवालदार मनोज कुभांर, पोलीस कॉन्स्टेबल अनिल दाते, संतोष शिरसागर, रवी खडतरे, विकास पुजारी, पांडा बोरकर, विक्रम पुजारी, लक्ष्मण गावडे, तायाप्पा आमुंगे, अल्लकराया पुजारी, आदी उपस्थित होते