मंगळवेढा / मदार सय्यद
-----------------------------------
रमजान महिन्यातील पवित्र रोजा उपवास व उपवासानंतर ईद-उल-फित्र ची नमाज व ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात या ईदला पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांच्याकडून हुन्नूर येथे मुस्लिम बांधवांना मोफत दूध वाटण्यात आले यावेळी सरपंच मच्छिंद्र खताळ, माजी सरपंच ज्योतिबा पुजारी, माजी उपसरपंच राजाराम पुजारी, मानेवाडीचे उपसरपंच भाऊ गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुलाब माने, अनिल होनमाने सर, लक्ष्मण पांढरे, मारुती व्होनमोरे, ज्ञानदेव घाडगे, मच्छिंद्र पुजारी ,सागर खताळ, संजय पुजारी, कालिदास नरळे, राजू यादव, आदी उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधव पत्रकार मदार सय्यद, नालसाहेब शेख, पप्पूलाल मुलाणी, मोहम्मद सुतार, बाळू सुतार, बासू सुतार, राजू शेख, राजू सुतार, अरमान मुलांनी, हसन सुतार, जमीर शेख, आदी उपस्थित होते यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा सरपंच मच्छिंद्र खताळ यांनी दिल्या