हनुमंत यमगर यांच्यातर्फे हुन्नूर येथे रमजान सणानिमित्त दूध वाटप - Pantnagari Times

Breaking News

Tuesday, June 4, 2019

हनुमंत यमगर यांच्यातर्फे हुन्नूर येथे रमजान सणानिमित्त दूध वाटप


हुन्नूर / मदार सय्यद


रमजान महिन्यातील पवित्र रोजा उपवास व उपवासानंतर ईद-उल-फित्र ची नमाज व  ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात या ईदला हुन्नूर चे भूमिपुत्र हनुमंत मायाप्पा यमगर यांच्यातर्फे रमजान सणानिमित्त मंगळवारी  सायंकाळी मोफत दूध वाटप करण्यात आले  यावेळी 

हुन्नूर मधील मुस्लिम बांधवांनी यमगर यांच्या  दूध डेअरीतून दूध वाटप करण्यात आले

Pages