हुन्नूर / प्रतिनिधी
-----------------------------
रमजान महिन्यातील पवित्र रोजा उपवास व उपवासानंतर ईद-उल-फित्र ची नमाज व ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात या ईदला हुन्नूर चे भूमिपुत्र रामचंद्र भारत बंडगर (गुरुजी)यांच्यातर्फे रमजान सणानिमित्त आज सायंकाळी मोफत दूध वाटप करणार असल्याची माहिती माहिती दिली.
तरी हुन्नूर मधील मुस्लिम बांधवांनी अनिल होनमाने सर यांच्या दूध डेअरीतून दूध घेऊन जावे अशी विनंती रामचंद्र बंडगर (गुरुजी) यांनी केली आहे