मंगळवेढा / मदार सय्यद
---------------------------------
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत मंगळवेढा येथील कुमारी तेजस्वी किरण शहा या विद्यार्थिनीचा कर्मवीर भाऊराव पाटील पंढरपूर विद्यालयात कॉमर्स विभागातुन 85% गुण मिळवत कॉमर्स शाखेतून चांगले यश मिळाले
कवठेकर सर, खर्डिकर सर, मुसळे सर यांचे मार्गदर्शन लाभले
रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, अरविंद नाजरकर, दिलावर मुजावर, निलेश शहा, यांनी अभिनंदन केले