मंगळवेढा / मदार सय्यद
------------------------------------
मंगळवेढा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी सुप्रिया चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापुर्वीचे गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार जाधव हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचे जागी सुप्रिया चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चव्हाण यांनी वाशी जि.उस्मानाबाद येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिले असून तेथून त्यांची बदली मंगळवेढा येथे करण्यात आली आहे.