मंगळवेढा / मदार सय्यद
--------------------------------------
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 294 वि जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र खताळ यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी सरपंच जोतिबा पुजारी, माजी सरपंच शशिकांत काशीद, ज्येष्ठ नेते गुलाब माने, ग्रामपंचायत पंचायत सदस्य सुरेश साळुंखे, शंकर पुजारी, अनिल होनमाने, लक्ष्मण पांढरे, तुशांत माने, संतोष क्षीरसागर, मायाप्पा धुलगुडे सर, मच्छिंद्र पुजारी, विक्रम पुजरी, सागर खताळ, बाळू लवटे, विकास पुजारी, पिंटू पुजारी, हनुमंत यमगर, आनंद लवटे, विजय शिंदे, बाळू इमडे, धनाजी माने, किरण पाटोळे, पांडुरंग शिंदे, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल होनमाने यांनी केले