डॉ जगन्नाथ दीक्षित चे मंगळवेढ़यात वेट लॉस व् मधुमेह नियंत्रण विषयवार व्याखानाचे उद्या शनिवारी आयोजन
मंगळवेढा / प्रतिनिधी
-–-----------------------------
वीनासायस वेट लॉस व मधुमेह नियंत्रण या विषयावरती डॉ जगन्नाथ दीक्षित यांचे श्रीराम मंगल कार्यालय कारखाना रोड, मंगलवेढा येथे शनिवारी( ता.११) संध्याकाळी 6 वाजता व्याख्यानाचे आयोजन केले असल्याची माहिती डॉ आप्पासाहेब पुजारी बहुउद्देशीय सेवा संस्था व श्रीराम फाउंडेशन मंगलवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून सर्व मधुमेह रुग्णानि व वेट लॉस संबधी आजारावरती याचा लाभ घ्यावा असे करण्यात आले आहे.तसेच आजाराबाबत आपल्यास काही शंका व प्रश्न पाठविन्यासाठी मो. 9595195556 या क्रमांकवार पाठवून द्यावीत सदर आजारावरिल योजनेसाठी मेट्रोपोलिस हेल्थ केयर लि. शाखा मंगलवेढा यांच्यातर्फे अल्प दरात आजारासंभधी रक्ताच्या चाचण्या वर पैकेज दिले जाणार आहे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे .