मंगळवेढा / मदार सय्यद
----------------------------------
रमजान महिन्यातील पवित्र रोजा उपवास एकत्रपणे सोडण्यासाठी धनश्री परिवार यांच्या वतीने आज गुरुवारी रोजा - दावत -ए - इफ्तार पार्टीचे आयोजन नीलाई मळा सांगोला रोड कचरेवाडी मंगळवेढा येथे करण्यात आले आहे. तरी आज मंगळवेढा तालुक्यातील सर्व रोजदार,व नमाजी लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन धनश्री परिवाराचे संस्थापक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर यांनी केली आहे