गुजेर हुसेन मुलाणी यांचे अल्पशा आजाराने निधन
हुन्नूर / प्रतिनिधी
हुन्नूर ता. मंगळवेढा येथील मुस्लिम समाज्याचे ज्येष्ठ समाजसेवक गुजेर हुसेन मुलाणी यांचे आज पहाटे आपल्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले मृत्युसमयी ते 75 वर्षे झाले होते त्यांच्या पश्चात एक मुलगी चार मुले नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्यावर मुस्लिम दफनभूमी येथे दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे